पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एलोन मस्क यांच्याशी दूरध्वनीवरून परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर विधायक चर्चा केली. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या त्यांच्या भेटीदरम्यान चर्चेत समाविष्ट असलेल्या विषयांवर आज पुन्हा चर्चा झाली. आजच्या चर्चेतून तंत्रज्ञान विषयक प्रगतीसाठी सामायिक दृष्टिकोन अधोरेखित झाला.

तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका दरम्यान सहकार्याची प्रचंड क्षमता पंतप्रधानांनी अधोरेखित केली. या क्षेत्रात भागीदारी वाढवण्यासाठी भारताच्या दृढ वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :

“@elonmusk यांच्याशी  बोललो. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या आमच्या भेटीदरम्यान  ज्या विषयांवर चर्चा केली त्यासह विविध मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. आम्ही तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातील सहकार्याच्या प्रचंड क्षमतेबाबत चर्चा केली. या क्षेत्रात अमेरिकेसोबतची आपली भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.” 

 

  • DEVENDRA SHAH MODI KA PARIVAR July 16, 2025

    jay shree ram
  • Anup Dutta June 30, 2025

    🙏🙏🙏
  • Virudthan June 27, 2025

    🔴🔴🌹🔴Ohm Muruga 🌺🙏🌹🙏❤Ohm Muruga🌺 🙏🌹🙏❤Ohm Muruga🌺 🙏❤🙏🌹Ohm Muruga 🌹🙏❤🥀🙏🥀🙏🌹🙏🌹🙏🥀🙏❤🥀🌹🥀🙏🌹🥀🙏🌹🙏🌹🙏❤🙏❤🙏🌹🙏🍓🙏🍅🙏
  • Gaurav munday May 24, 2025

    👮👀
  • Himanshu Sahu May 19, 2025

    🙏🙏🙏
  • ram Sagar pandey May 18, 2025

    🌹🙏🏻🌹जय श्रीराम🙏💐🌹🌹🌹🙏🙏🌹🌹जय माँ विन्ध्यवासिनी👏🌹💐ॐनमः शिवाय 🙏🌹🙏जय कामतानाथ की 🙏🌹🙏🌹🌹🙏🙏🌹🌹जय श्रीकृष्णा राधे राधे 🌹🙏🏻🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🙏🏻🌹जय श्रीराम🙏💐🌹जय माता दी 🚩🙏🙏जय श्रीराम 🙏💐🌹
  • Jitendra Kumar May 16, 2025

    🪷🇮🇳🇮🇳
  • khaniya lal sharma May 16, 2025

    🙏🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🙏
  • Dr Mukesh Ludanan May 16, 2025

    Jai ho
  • Polamola Anji May 14, 2025

    bjp🔥🔥🔥
Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
PM Modi announces Mission Sudarshan Chakra to revolutionise national security by 2035

Media Coverage

PM Modi announces Mission Sudarshan Chakra to revolutionise national security by 2035
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 ऑगस्ट 2025
August 15, 2025

PM Modi’s Independence Day Address Strikes a Patriotic Chord with the People