संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये 127 वे घटना दुरुस्ती विधेयक, 2021संमत होणे हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
ट्वीट संदेशाद्वारे पंतप्रधान म्हणाले,
“संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये127 वे घटना दुरुस्ती विधेयक, 2021संमत होणे हा आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हेविधेयक सामाजिक सशक्तीकरणाला आणखी प्रोत्साहन देणारे आहे. याविधेयकाच्या संमत होण्यातून आपल्या देशातील दुर्लक्षित घटकांना प्रतिष्ठा, संधी आणि न्याय मिळणे सुनिश्चित करण्याप्रती सरकारची वचनबद्धता देखील प्रतीत होते.”
Passage of the Constitution (127th Amendment) Bill, 2021 in both Houses is a landmark moment for our nation. This Bill furthers social empowerment. It also reflects our Government’s commitment to ensuring dignity, opportunity and justice to the marginalised sections.
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2021