पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-संजीवनी ॲपवर दूरध्वनीद्वारे झालेल्या 10 कोटी सल्लामसलतीबाबत प्रशंसा केली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांचे ट्विट सामायिक करून पंतप्रधानांनी ट्विट केले;
“10,00,00,000 दूरध्वनीवरून सल्लामसलत करून औषधोपचार करणे, ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. भारतात भक्कम डिजिटल आरोग्य प्रणाली तयार करण्यात आघाडीवर असलेल्या सर्व डॉक्टरांचे मी कौतुक करतो.”
10,00,00,000 tele-consultations is a remarkable feat. I laud all those doctors who are at the forefront of building a strong digital health eco-system in India. https://t.co/jQaXERtLI9
— Narendra Modi (@narendramodi) February 17, 2023