पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विजयादशमीच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:
“देशवासीयांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. माता दुर्गा आणि प्रभु श्रीराम यांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विजय मिळो, हीच प्रार्थना आहे.”
देशवासियों को विजयादशमी की असीम शुभकामनाएं। मां दुर्गा और प्रभु श्रीराम के आशीर्वाद से आप सभी को जीवन के हर क्षेत्र में विजय हासिल हो, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) October 12, 2024