संविधान दिन आणि संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी X या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये लिहिले आहे :
''सर्व देशवासीयांना भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या पवित्र प्रसंगी संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
#75YearsOfConstitution”
सभी देशवासियों को भारतीय संविधान की 75वीं वर्षगांठ के पावन अवसर पर संविधान दिवस की बहुत-बहुत शुभकामनाएं।#75YearsOfConstitution pic.twitter.com/pa5MVHO6Cu
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2024