पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेद दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान धन्वंतरींची जयंती, आपल्या महान संस्कृतीमधील आयुर्वेदाची उपयुक्तता आणि योगदान यांच्याशी संलग्न आहे. आयुर्वेद ही औषधांची प्राचीन प्रणाली संपूर्ण मानवतेच्या निरोगी जीवनासाठी उपयुक्त ठरत राहील.
एक्सवरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी लिहिलेः
"समस्त देशवासियांना आयुर्वेद दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भगवान धन्वंतरींच्या जयंतीचा हा पवित्र क्षण आपल्या महान संस्कृतीमधील आयुर्वेदाची उपयुक्तता आणि त्याच्या योगदानाशी संबंधित आहे, ज्याचे महत्त्व आज संपूर्ण जग विचारात घेत आहे. उपचारांची ही प्राचीन पद्धती संपूर्ण मानवतेच्या निरोगी जीवनासाठी निरंतर उपयोगी ठरत राहील."
समस्त देशवासियों को आयुर्वेद दिवस की बहुत-बहुत शुभकामनाएं। भगवान धन्वंतरि की जन्म-जयंती का यह पावन अवसर हमारी महान संस्कृति में आयुर्वेद की उपयोगिता और उसके योगदान से जुड़ा है, जिसके महत्त्व को आज पूरी दुनिया मान रही है। मुझे विश्वास है कि चिकित्सा की यह प्राचीन पद्धति पूरी…
— Narendra Modi (@narendramodi) October 29, 2024