पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरयाणाच्या नागरिकांना राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
“आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध असलेल्या हरियाणाने देशाच्या विकासात नेहमीच महत्त्वाचे योगदान दिले आहे. राज्याच्या स्थापना दिनी येथील प्रगतीत सहभागी असलेल्या आमच्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतानाच त्यांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो अशी सदिच्छा मी व्यक्त करत आहे”,
अपनी समृद्ध ऐतिहासिक विरासत के लिए विख्यात हमारे हरियाणा ने देश के विकास में हमेशा अहम योगदान दिया है। राज्य के स्थापना दिवस पर यहां की प्रगति में भागीदार अपने सभी भाई-बहनों को हार्दिक बधाई देने के साथ ही मैं उनके सुख, समृद्धि और उत्तम स्वास्थ्य की कामना करता हूं।
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2024