पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरायण निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"उत्तरायणाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या जीवनात आनंदाची भरभराट होवो."
Greetings on Uttarayan. May there be abundance of joy in our lives. pic.twitter.com/OPxAqrW8Vy
— Narendra Modi (@narendramodi) January 14, 2023