पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना रक्षाबंधनाच्या शुभ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले,"रक्षाबंधनाच्या पवित्र दिनानिमित्त सर्व देशवासीयांना खूप खूप शुभेच्छा !
रक्षा बंधन के पावन पर्व पर समस्त देशवासियों को बहुत-बहुत शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) August 3, 2020