पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला लोहडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“लोहडीच्या शुभेच्छा ! सगळीकडे आनंद आणि आरोग्य राहो अशी आपण सर्व जण प्रार्थना करूया. या विशेष उत्सवात, सर्वांच्या मनात दया आणि करुणेची भावना अधिक वृद्धिंगत होवो, ही प्रार्थना!’ असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
ਲੋਹੜੀ 'ਤੇ, ਅਸੀਂ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਕਰਦੇ ਹਾਂ ਕਿ ਹਰ ਥਾਂ ਖੁਸ਼ੀ ਅਤੇ ਚੰਗੀ ਸਿਹਤ ਹੋਵੇ। ਇਹ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਅਵਸਰ ਸਭ ਪਾਸੇ ਦਇਆ ਅਤੇ ਦਿਆਲਤਾ ਵਧਾਵੇ।
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2021
Happy Lohri! We pray that there is joy and good health everywhere. May this special occasion further compassion and kindness all across.
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2021