पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना तेलगु भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“तेलगू भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही तेलगु लोकप्रिय करत असलेल्या सर्वांचे कौतुक करतो, विशेषतः तरुणांमध्ये. गिडुगु वेंकट रामामूर्ती यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांचे विचार, लिखाण आणि समाजसुधारणेच्या प्रयत्नांनी अनेक पिढ्यांवर कायमच प्रभाव टाकला आहे” असे पंतप्र्धानानीन आपल्या ट्विटर मधील संदेशात म्हंटले आहे.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
From PM Modi's Historic Russia, Ukraine Visits To Highest Honours: How 2024 Fared For Indian Diplomacy

Media Coverage

From PM Modi's Historic Russia, Ukraine Visits To Highest Honours: How 2024 Fared For Indian Diplomacy
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 31 डिसेंबर 2024
December 31, 2024

India in 2024 – Citizens Appreciate PM Modis efforts to ensure Viksit Bharat