पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव संवत्सराच्या शुभ मुहूर्तावर लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. विक्रम संवत्सर 2079 प्रत्येकाच्या आयुष्यात नवा उत्साह आणि नवा उमेद घेऊन येवो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"आपल्या सर्वांना नव संवत्सरानिमित्त शुभेच्छा. विक्रम संवत 2079 सर्वांच्या जीवनात नवीन उत्साह आणि नवी आशा घेऊन येवो”.
आप सभी को नव संवत्सर की शुभकामनाएं। विक्रम संवत 2079 सबके जीवन में नया उत्साह और नई उमंग लेकर आए।
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2022