पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माघ बिहू निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"माघ बिहूच्या हार्दिक शुभेच्छा. मला आशा आहे की हा सण निसर्गाशी आपले नाते अधिक घट्ट करेल आणि आनंदाचे वातावरण वृद्धिंगत करेल.
Best wishes on Magh Bihu. I hope this festival deepens our bond with nature and furthers the atmosphere of joy. pic.twitter.com/7C44zIZmFz
— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2023