पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेराथनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "हेराथ मुबारक! मी प्रार्थना करतो की या पावन प्रसंगी सर्वत्र आनंद व कल्याण नांदो. प्रत्येकाच्या आकांक्षा येणाऱ्या काळात पूर्ण होवोत."
Herath Mubarak!
— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2021
I pray that this auspicious occasion furthers happiness and well-being all across. May everyone’s aspirations be fulfilled in the times to come.