पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमान जयंतीच्या पावन प्रसंगी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
शक्ती, साहस आणि संयमाचे प्रतीक असलेल्या भगवान हनुमान यांच्या जयंती निमित्त सर्व देशवासीयांना अनेक शुभेच्छा. पवनपुत्राच्या कृपेने सर्वांचे जीवन बल, बुद्धी आणि विद्येने सदा परिपूर्ण रहो.
शक्ति, साहस और संयम के प्रतीक भगवान हनुमान की जयंती पर सभी देशवासियों को अनेकानेक शुभकामनाएं। पवनपुत्र की कृपा से हर किसी का जीवन बल, बुद्धि और विद्या से सदा परिपूर्ण रहे।
— Narendra Modi (@narendramodi) April 16, 2022