पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी, देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्वीट संदेशात, पंतप्रधान म्हणाले;
“गुरु पौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आजचा हा दिवस आपल्याला प्रेरणा देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या आणि जीवनाविषयी अनेक गोष्टी शिकविणाऱ्या सर्व अनुकरणीय गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. आपल्या समाजाने शिक्षण आणि विद्वत्तेला प्रचंड महत्त्व दिले आहे. आपल्या गुरूंचे आशीर्वाद भारत देशाला नव्या उंचीवर घेऊन जावोत हीच सदिच्छा.”
Greetings on Guru Purnima. This is a day of expressing gratitude to all exemplary Gurus who have inspired us, mentored us and taught us so much about life. Our society attaches immense importance to learning and wisdom. May the blessings of our Gurus take India to newer heights.
— Narendra Modi (@narendramodi) July 13, 2022