पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना गीता जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे;
"भारतामृत सर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिः सृतम्।
गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते।।
सर्व देशवासीयांना गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीमद्भगवद्गीता मानवाला अनेक शतकांपासून मार्गदर्शन करत आहे. अध्यात्म आणि प्रत्यक्ष जीवनाशी जोडला गेलेला हा महान ग्रंथ प्रत्येक युगात मार्गदर्शक ठरेल.”
भारतामृत सर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिः सृतम्।
— Narendra Modi (@narendramodi) December 3, 2022
गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते।।
सभी देशवासियों को गीता जयंती की अनंत शुभकामनाएं। श्रीमद्भगवद्गीता सदियों से मानवता का मार्गदर्शन करती आई है। अध्यात्म और जीवन-दर्शन से जुड़ा यह महान ग्रंथ हर युग में पथ प्रदर्शक बना रहेगा।