पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"भाऊ-बहिणीच्या अपार स्नेह आणि अतूट विश्वासाचे प्रतीक असलेल्या भाऊबीजेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा"
भाई-बहन के अपार स्नेह और अटूट विश्वास के प्रतीक-पर्व भाई दूज की आप सभी को बहुत-बहुत शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) October 27, 2022