पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाऊबीजेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या X या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“भाऊबीज हा बहीणभावाच्या पवित्र नात्याच्या प्रतीकाचा अवसर आहे.देशभरातील आपणा सर्वांना या पावन सणानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा.
भाई दूज भाई-बहन के पवित्र रिश्तों का प्रतीक पर्व है। देशभर के अपने परिवारजनों को इस पावन-पुनीत अवसर पर मेरी हार्दिक शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2023