पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वसंत पंचमी आणि सरस्वती पूजनाच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विट संदेशात पंतप्रधानान म्हणाले;
"सर्व देशवासियांना वसंत पंचमी आणि सरस्वती पूजेच्या खूप शुभेच्छा. माता शारदेची कृपा आपल्या सर्वांवर राहो आणि ऋतुराज वसंत प्रत्येकाच्या जीवनात आनंद, उत्साह घेऊन येऊ दे.”
सभी देशवासियों को बसंत पंचमी और सरस्वती पूजा की ढेरों शुभकामनाएं। मां शारदा की कृपा आप सभी पर बनी रहे और ऋतुराज बसंत हर किसी के जीवन में हर्षोल्लास लेकर आए।
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2022