पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय्य तृतीयेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले:
"सर्व देशवासीयांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा. शुभ कार्याच्या सिद्धीशी संबंधित हा पवित्र सण कोरोना महामारीवर विजय मिळवण्याचा आपला संकल्प साकार करण्याची शक्ति प्रदान करो"
सभी देशवासियों को अक्षय तृतीया की मंगलकामनाएं। शुभ कार्यों की सिद्धि से जुड़ा यह पावन पर्व कोरोना महामारी पर विजय के हमारे संकल्प को साकार करने की शक्ति प्रदान करे।
— Narendra Modi (@narendramodi) May 14, 2021