पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी संदेशात म्हटले आहे;
“अध्यात्म, ज्ञान आणि शिक्षणाची तपोभूमि असलेल्या उत्तर प्रदेशच्या अपल्या सर्व कुटुंबियांना राज्य स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. राज्याने गेल्या सात वर्षात प्रगतीची एक नवी यशोगाथा लिहिली आहे. राज्य सरकारच्या सोबतीने जनता-जनार्दनानेही यात उत्साहाने योगदान दिले आहे. विकसित भारत संकल्प यात्रेत उत्तर प्रदेश महत्वाची भूमिका बजावेल असा मला विश्वास आहे.”
अध्यात्म, ज्ञान और शिक्षा की तपोभूमि उत्तर प्रदेश के अपने सभी परिवारजनों को राज्य के स्थापना दिवस की अनेकानेक शुभकामनाएं। बीते सात वर्षों में प्रदेश ने प्रगति की एक नई गाथा लिखी है, जिसमें राज्य सरकार के साथ जनता-जनार्दन ने भी बढ़-चढ़कर भागीदारी की है। मुझे विश्वास है कि विकसित…
— Narendra Modi (@narendramodi) January 24, 2024