पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त, तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. झारखंड राज्याने प्रगतीची नवी शिखरे गाठावी अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“संपूर्ण झारखंडवासीयांना राज्य स्थापना दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. नैसर्गिक साधन संपत्ती आणि आदिवासी कला-संस्कृतीने समृद्ध असलेल्या या प्रदेशाने प्रगतीची नवी शिखरे गाठावी अशी मी कामना करतो”
समस्त झारखंडवासियों को राज्य के स्थापना दिवस की बहुत-बहुत बधाई। मेरी कामना है कि प्राकृतिक संसाधन और जनजातीय कला-संस्कृति से समृद्ध यह प्रदेश प्रगति की ऊंचाइयों को प्राप्त करे।
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2022