पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण प्रत्येकाच्या जीवनात धैर्य, संयम आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा पंतप्रधान मोदी यांनी दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे.
''विजयाचे प्रतीक असलेला सण विजयादशमीच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. हा शुभ सण प्रत्येकाच्या जीवनात साहस, संयम, आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो.''
सभी देशवासियों को विजय के प्रतीक-पर्व विजयादशमी की बहुत-बहुत बधाई। मेरी कामना है कि यह पावन अवसर हर किसी के जीवन में साहस, संयम और सकारात्मक ऊर्जा लेकर आए।
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2022