गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
सर्व देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या अनेकानेक शुभेच्छा !
समस्त देशवासियों को गुरु पूर्णिमा की अनंत शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) July 3, 2023