पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरी सेवा दिनानिमित्त नागरी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुभेच्छा दिल्या तसेच सरदार पटेल यांना श्रद्धांजली वाहिली.
“आज नागरी सेवा दिनानिमित्त मी, सर्व नागरी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो. भारताने कोविड-19 वर यशस्वीरीत्या मात करावी यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी आणि प्रत्येकजण निरोगी राहील हे सुनिश्चित करण्यासाठी ते 24 तास काम करत आहेत.
नागरी सेवा दिनानिमित्त महान सरदार पटेल यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी आपला प्रशासकीय आराखडा तयार केला आणि विकासाभिमुख आणि दयाळू व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला”,असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Today, on Civil Services Day I convey greetings to all Civil Servants and their families.
— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2020
I appreciate their efforts in ensuring India successfully defeats COVID-19. They are working round the clock, assisting those in need and ensuring everyone is healthy.