पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे,
सर्व देशवासियांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान धन्वंतरीच्या आशीर्वादाने आपणास सदैव उत्तम आरोग्य लाभो आणि आपले जीवन आनंद आणि सुखसंपत्तीने भरलेले राहो, हीच सदिच्छा.
देशवासियों को धनतेरस की ढेरों शुभकामनाएं। भगवान धन्वंतरि के आशीर्वाद से आप सभी का जीवन उत्तम स्वास्थ्य और सुख-संपदा से सदैव परिपूर्ण रहे, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) October 29, 2024