पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समर्पण, प्रतिभा आणि कठोर परिश्रम घेऊन समाजात नवनवीन उपक्रम पुढे नेणाऱ्या सर्व शिल्पकारांचे आणि कारागिरांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
आपल्या एका X वरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्व कुटुंबीयांना खूप खूप शुभेच्छा. याप्रसंगी, आपल्या समर्पण, प्रतिभा आणि कठोर परिश्रमातून समाजात नवनवीन उपक्रम पुढे नेणाऱ्या सर्व शिल्पकारांचे आणि सर्व कारागिरांचे मी हृदयापासून अभिनंदन करतो.
भगवान विश्वकर्मा की जयंती पर अपने सभी परिवारजनों को बहुत-बहुत बधाई। इस अवसर पर अपनी लगन, प्रतिभा और परिश्रम से समाज में नवनिर्माण को आगे ले जाने वाले सभी शिल्पकारों और रचनाकारों का हृदय से वंदन करता हूं। pic.twitter.com/QoxoUN7Gug
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2023