पंतप्रधानांनी नुआखाई निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटले आहे:
“नुआखाई निमित्त शुभेच्छा, आपल्या शेतकरी बांधवांच्या परिश्रमांची प्रशंसा करण्याचा हा दिवस. आपल्या सर्वांना आनंद आणि स्वास्थ्य लाभावे, अशी प्रार्थना करतो. नुआखाई जुहार!”
Greetings on Nuakhai, an occasion to appreciate the hardwork of our farmers. I pray for everyone's happiness and wellbeing. Nuakhai Juhar!
— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2023
ନୂଆଁଖାଇର ଶୁଭେଚ୍ଛା । ଆଜି ଆମର ଚାଷୀଙ୍କ ପରିଶ୍ରମକୁ କୃତଜ୍ଞତା ଜଣାଇବାର ଅବସର । ମୁଁ ସମସ୍ତଙ୍କର ଉତ୍ତମ ସ୍ୱାସ୍ଥ୍ୟ ଏବଂ ମଙ୍ଗଳ କାମନା କରୁଛି । ନୂଆଁଖାଇ ଜୁହାର୍ !
— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2023