पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्री निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हे महापर्व प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा घेऊन येवो आणि अमृत काळातील देशाच्या संकल्पांना आणखी बळ मिळो असे त्यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे.
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
देशातील माझ्या सर्व कुटुंबियांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ! हे महापर्व प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा घेऊन येवो आणि अमृत काळातील देशाच्या संकल्पांना आणखी बळ मिळो. जय भोलेनाथ !"
देश के मेरे सभी परिवारजनों को महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं। मेरी कामना है कि यह महापर्व हर किसी के जीवन में नई ऊर्जा लेकर आए और अमृतकाल में देश के संकल्पों को भी नई शक्ति प्रदान करे। जय भोलेनाथ!
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2024