पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन दुहेरीत कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विट केले की;
"बॅडमिंटन दुहेरीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा अभिमान वाटतो. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी, ट्रीसाने मला गायत्रीसोबतच्या तिच्या मैत्रीबद्दल सांगितले होते.पण त्यांनी पदक जिंकल्यास ते ती कसं साजर करेल याबद्दल तिने काही ठरवले नव्हते . मला खात्री आहे की आता तिने हे यश कसं साजरं करायचं हे ठरवलं असेल. :)"
Proud of Treesa Jolly and Gayatri Gopichand for winning the Bronze medal in Badminton Doubles. Before leaving for the CWG, Treesa told me about her friendship with Gayatri but she was not sure about how she will celebrate if she won a medal. I hope she's made her plans now. :) pic.twitter.com/Eobar3Gkcl
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2022