पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावलीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे:
“सर्व देश बांधवांना कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावलीच्या अनेकानेक शुभेच्छा. स्नान, ध्यान आणि दीप दानाच्या पवित्र परंपरेशी संबंधित हे पावन पर्व , प्रत्येकाचे जीवन सुख, समृद्धी आणि सौभाग्याने उजळवणारे राहो, ही सदिच्छा.”
सभी देशवासियों को कार्तिक पूर्णिमा और देव दीपावली की अनंत शुभकामनाएं। स्नान-ध्यान और दीपदान की पवित्र परंपरा से जुड़ा यह पावन अवसर हर किसी के जीवन को सुख-समृद्धि और सौभाग्य से रोशन करे, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2024