पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंजामिन नेतन्याहू, इस्रायलची जनता तसेच जगभरात दिव्यांचा हा सण साजरा करणाऱ्यांना हनुका निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“माझे मित्र बेंजामिन नेतन्याहू, इस्रायलमधील मित्रांना आणि जगभरात दिव्यांचा हा सण साजरा करणाऱ्यांना हनुका निमित्त शुभेच्छा. हाग समेहा."
Hanukkah greetings to my friend @netanyahu, friends in Israel, and those celebrating this festival of lights around the world. Chag Sameach.
— Narendra Modi (@narendramodi) December 18, 2022