पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरिया प्रजासत्ताक चे (आरओके) अध्यक्ष महामहिम यून सूक-येओल यांना आज पदभार स्विकारल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"मी दक्षिण कोरिया प्रजासत्ताक चे (आरओके) अध्यक्ष @sukyeol__yoon यांना आज कार्यकाळ सुरू करत असताना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मी त्यांना लवकरच भेटण्यास तसेच भारत- दक्षिण कोरिया प्रजासत्ताक संबंध अधिक दृढ आणि समृद्ध करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे."
I extend my heartfelt greetings and good wishes to ROK President @sukyeol__yoon as he commences his term in office today. I look forward to meeting him soon and working together to further strengthen and enrich the India-ROK ties.
— Narendra Modi (@narendramodi) May 10, 2022