आजच्या छठपूजेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येवो, अशी कामना त्यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या X वर पोस्ट म्हटले आहे:
"महापर्व छठच्या अर्ध्य देण्याच्या पावन संध्येच्या निमित्ताने तुम्हा सर्व परिवारजनांना माझे अनंत शुभेच्छा. सूर्यनारायणांना दिल्या जाणाऱ्या या वंदनेने प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा आणि नवीन उत्साहाचा संचार होवो,जय छठी मईया!"
महापर्व छठ के संध्या अर्घ्य के पावन अवसर पर अपने सभी परिवारजनों को मेरी अनंत शुभकामनाएं। सूर्यदेव की वंदना हर किसी के जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे। जय छठी मइया!
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2023