पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"नागालँडच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धैर्य, परिश्रम आणि निसर्गाशी नाते जोडण्याची शिकवण असलेल्या नागालँडच्या संस्कृतीचा भारताला खूप अभिमान आहे, येणाऱ्या काळात नागालँडच्या निरंतर प्रगतीसाठी मी प्रार्थना करतो.
Best wishes to the people of Nagaland on their Statehood Day. India takes great pride in the culture of Nagaland, which emphasises on courage, hardwork and living in harmony with nature. I pray for the continuous success of Nagaland in the years to come.
— Narendra Modi (@narendramodi) December 1, 2022