पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्याघ्रगणनेत वाघाच्या उत्साहवर्धक संख्येबद्दल आशावाद व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“व्याघ्रगणनेतली वाघांची संख्या उत्साहवर्धक आहे. सर्व संबंधितांचे आणि पर्यावरण प्रेमींचे अभिनंदन. यामुळे वाघांचे तसेच इतर प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची अतिरिक्त जबाबदारी आपल्यावर येते. आपल्या संस्कृतीचीही हीच शिकवण आहे.”
The numbers of the tiger census are encouraging. Congratulations to all stakeholders and environment lovers. This trend also places an added responsibility of doing even more to protect the tiger as well as other animals. This is what our culture teaches us too. pic.twitter.com/aSwyOlzE52
— Narendra Modi (@narendramodi) April 9, 2023