पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकातामध्ये हुगळी नदीखालील मेट्रो मार्गावर घेण्यात आलेल्या मेट्रोच्या चाचणीबद्दल आनंद व्यक्त केला.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
"कोलकात्यासाठी चांगली बातमी आणि भारतातील सार्वजनिक वाहतुकीसाठी एक उत्साहवर्धक बाब".
Great news for Kolkata and an encouraging trend for public transport in India. https://t.co/2Y0jrWEIUX
— Narendra Modi (@narendramodi) April 15, 2023