पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतीनिकेतनचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
मोदी यांनी X वर पोस्ट केले:
"गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे स्वप्न आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे मूर्त स्वरूप असलेल्या शांतिनिकेतनचा @UNESCO जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद झाला आहे. सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे."
Delighted that Santiniketan, an embodiment of Gurudev Rabindranath Tagore's vision and India's rich cultural heritage, has been inscribed on the @UNESCO World Heritage List. This is a proud moment for all Indians. https://t.co/Um0UUACsnk
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2023