जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीएन) 30 मार्च रोजी प्रथमच ऐतिहासिक 6 दशलक्ष टीईयूचा टप्पा ओलांडून सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
जेएनपीएनच्या ट्विटला दिलेल्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले;
“भारतातील महत्वाच्या बंदरापैकी एक असलेल्या बंदराची लक्षवेधी कामगिरी.”
Noteworthy feat by one of India’s important ports. https://t.co/bbTufvf2z5
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2023