पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने आपल्या वसुंधरेला निकोप बनवण्यासाठी काम करणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांचे ट्विट सामायिक करत पंतप्रधान म्हणाले:
“जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने आपल्या वसुंधरेस निकोप बनवण्यासाठी काम करणाऱ्यांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आमचे सरकार आरोग्य पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आणि लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी काम करत राहील.”
On World Health Day, we express gratitude to all those who work to make our planet healthier.
— Narendra Modi (@narendramodi) April 7, 2023
Our Government will continue working to augment health infrastructure and ensure quality healthcare to the people. https://t.co/F0OcqOlcCr