भारताला जी -20 अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिल्याबद्दल फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
Thank you, my dear friend @EmmanuelMacron! I look forward to consulting you closely during India's G20 Presidency, as we work to focus the world's attention on the issues that affect humanity as a whole. https://t.co/nolvLwuYln
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2022
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या अभिनंदनपर ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले;
Your solidarity is vital. Japan has contributed a lot to global well-being and I am confident the world will continue to learn from Japan’s successes on various fronts. @kishida230 https://t.co/xQtFgoQe5e
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2022
भारताच्या जी 20 अध्यक्षपदासाठी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना, पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मनःपूर्वक शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि ट्विट केले;
Gratitude for your kind works Mr. @sanchezcastejon. Fully endorse your views on collectively working to mitigate challenges of the present to leave a better planet for the coming generations. https://t.co/iSadfoJAJM
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2022
युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्या अभिनंदनपर संदेशाला उत्तर देताना, त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मोदी यांनी आभार मानले आणि ट्विट केले;
Thank you Mr. @CharlesMichel. Looking forward to your active participation as we collectively work towards furthering global good. https://t.co/xWxYc34eYG
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2022
भारताच्या जी -20 अध्यक्षपदाला पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
Thank you @POTUS. Your valued support will be a source of strength for India’s G-20 Presidency. It is important we all work together to build a better planet. https://t.co/FbGQ3WHCza
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2022