भारतीय रेल्वेने अभयपुरी – पंचरत्न आणि दुधनाई – मेंदीपठार दरम्यानच्या महत्त्वाच्या विभागांचे विद्युतीकरण पूर्ण केल्यानंतर मेघालयला प्रथमच इलेक्ट्रिक रेल्वे मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे;
पत्र सूचना कार्यालय मेघालयचे ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले;
"मेघालयासाठी आनंददायी बातमी. यामुळे ईशान्येकडील संपर्क सुविधा वृद्धींगत होईल."
Wonderful news for Meghalaya and furthering connectivity in the Northeast. https://t.co/AZjPuBr2Ul
— Narendra Modi (@narendramodi) March 17, 2023