पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेती चांद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“चेती चांदच्या खूप खूप शुभेच्छा. जय झुलेलाल!”
Best wishes on Cheti Chand. Jai Jhulelal! pic.twitter.com/4X33YxuK13
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2023