पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीनिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
"सर्व देशवासियांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. शक्तीची उपासना करण्यासाठी समर्पित असा हा पवित्र सण सर्वांसाठी शुभ ठरो हीच प्रार्थना आहे. जय माता दी!”
समस्त देशवासियों को नवरात्रि की असीम शुभकामनाएं। शक्ति-वंदना को समर्पित यह पावन पर्व हर किसी के लिए शुभकारी सिद्ध हो, यही कामना है। जय माता दी!
— Narendra Modi (@narendramodi) October 3, 2024