पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहरी सणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले :
"लोहरीच्या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा!"
Have a wonderful Lohri! pic.twitter.com/0awYlzlePE
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2024