पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय तृतीया निमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. दान, पुण्य आणि मंगल कार्याचा शुभारंभ करण्याच्या परंपरेशी संबंधित या पवित्र पर्वात प्रत्येकाच्या जीवनात सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो अशी अशी मी कामना करतो.
अक्षय तृतीया की बहुत-बहुत बधाई। मेरी कामना है कि दान-पुण्य और मांगलिक कार्य के शुभारंभ की परंपरा से जुड़ा यह पावन पर्व हर किसी के जीवन में सुख, समृद्धि और उत्तम स्वास्थ्य लेकर आए।
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2023