योग सत्रासाठी सर्वात जास्त लोक एकत्र जमल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं गेल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतचे अभिनंदन केले आहे.
गुजरातचे राज्यमंत्री श्री हर्ष संघवी यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान आपल्या ट्विटर संदेशात म्हणाले.
अभिनंदन सुरत! उल्लेखनीय कामगिरी.”
Congratulations Surat! A remarkable feat. https://t.co/AM2yoWTZu1
— Narendra Modi (@narendramodi) June 21, 2023