मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल लालदुहोमा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर म्हटले आहे:
मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल लालदुहोमा यांचे अभिनंदन! या प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्रसरकार नव्या सरकारसोबत सहयोगाने कार्य करेल.”
Congratulations to Pu. Lalduhoma on taking oath as the Chief Minister of Mizoram. The Centre will work closely with the new Government in order to fulfil the aspirations of the wonderful people of Mizoram.
— Narendra Modi (@narendramodi) December 8, 2023