सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रेमसिंह तमांग यांचे अभिनंदन केले आहे.
एक्स या समाजमाध्यमावर पंतप्रधानांनी पोस्ट केले;
“श्री @PSTamangGolay यांचे सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन. यशस्वी कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा, सिक्कीमच्या प्रगतीसाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”
Congratulations to Shri @PSTamangGolay on taking oath as the Chief Minister of Sikkim. Wishing him a fruitful tenure and looking forward to working with him for Sikkim's progress.
— Narendra Modi (@narendramodi) June 10, 2024